शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तीन मजली इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 01:35 IST

मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे.

पंचवटी : मखमलाबाद नाका परिसरातील हेमकुंजजवळ असलेली अंदाजे चाळीस वर्षे जुनी धोकादायक हर्षवर्धन सोसायटीची तीनमजली इमारत सोमवारी (दि.८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे इमारतीचा जीर्ण झालेला भाग मध्यरात्रीच्या सुमारास पत्त्याच्या इमल्याप्रमाणे कोसळला. यावेळी एक युवक इमारतीत अडकल्याची माहिती मिळताच जवानांनी त्याला बाहेर काढले.मखमलाबाद नाक्यावर हर्षवर्धन सोसायटी असून, सदर इमारत अंदाजे चाळीस वर्षे जुनी आहे. गेल्या काही दिवसांपासून इमारत धोकेदायक झाल्याने इमारतीतील अनेक सदस्यांनी अन्यत्र स्थलांतर केले होते. त्यामुळे इमारत कधीही कोसळण्याची शक्यता वर्तविली जात होती. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास्ा इमारत पूर्णपणे कोसळली. इमारत कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशामन दल व पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक धनश्री पाटील, सुरेश नरवडे, संदीप शेळके, महेश साळुंखे, विलास चारोस्कर व पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत पडलेल्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस राहत असलेल्या सोनू दुसाने याला सुखरूपपणे बाहेर काढले. पंचवटी, जुने नाशिक या भागातील धोकादायक वाडे, इमारतींच्या भिंती ढासळू लागल्याने दुर्घटनेची शक्यता असल्याने सतर्क राहण्याचा इशारा मनपा आपत्ती व्यवस्थापनाक डून देण्यात आला आहे.वृक्ष उन्मळलेगंगाघाट परिसरातील शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण संस्था कार्यालयजवळ सोमवारी (दि.८) पहाटे पावसामुळे वड आणि पिंपळ असे दोन वृक्ष कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे पंचवटी महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :RainपाऊसAccidentअपघात