शहरं
Join us  
Trending Stories
1
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
2
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
3
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
4
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
5
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
6
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
7
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
8
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे
9
"AAP आणि काँग्रेसची युती कायम राहणार नाही, आम्ही फक्त..." केजरीवालांचे मोठे विधान
10
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
11
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
12
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
13
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
14
मुंबई मनपानं नोटीस बजावली, तरीही २९ महाकाय होर्डिंग जसेच्या तसे!
15
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
16
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
17
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
19
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
20
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 11:36 PM

पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे फाटा येथे ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे जागीच ठार झाले, ...

पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरवाडे फाटा येथे ट्रॅक्टर व रुग्णवाहिकेत झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन भावंडे जागीच ठार झाले, तर रुग्णवाहिकाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली.शिरवाडे फाटा येथे रात्रीच्या सुमारास पाचोरा (जि. जळगाव) येथून रु ग्ण घेऊन नाशिकच्या दिशेने येत असलेली रुग्णवाहिका व समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात अजिजाबी मोईद्दिन बागवान (६०), रफिऊद्दीन मोईद्दिन बागवान (५५) व कमरूबी मोईनोद्दिन बागवान (६०) सर्व, रा. पाचोरा, बाहेरपुरा (जि. जळगाव) हे जागीच ठार झाले. तर रुग्णवाहिकाचालक सागर भिकन पाटील गंभीर जखमी झाला. त्यास पिंपळगाव येथील शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नाशिक येथील त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू