शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाडीवºहेनजीक दोन अपघातात तिघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:58 IST

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.

ठळक मुद्देचौघे जखमी : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवºहेनजीक असलेल्या राजूर फाटा येथे झालेल्या मोटारसायकल व ट्रक यांच्या झालेल्या अपघातात इगतपुरी तालुक्यातील तीन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाटा येथे मुंबईहून नाशिककडे जात असताना या मोटारसायकलस्वाराने (क्र. एम १५ एके ७२०) नाशिककडे जात असलेल्या अज्ञात ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जनक सुकदेव फोडसे (२३ रा. काळुस्ते, इगतपुरी), अप्पू भावोजी भगत (२५, रा. तळोघ, इगतपुरी), गोटीराम दादू आगिवले (३०, रा. भावली, इगतपुरी) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे रुग्णवाहक निवृत्ती गुंड यांनी उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे शनिवारी (दि.६) रात्री साडेसात वाजता झालेल्या अपघातात नाशिकहून मुंबईकडे जात असताना या मोटारसायकलस्वाराचे (क्र . एम १५ बीबी ५५३६) गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.या झालेल्या अपघातात नाशिक येथील मोरवाडीत राहणारे प्रकाश हसाराम सोनवणे (४०), सविता प्रकाश सोनवणे (३०) हे दांपत्य व जोसेफ प्रकाश सोनवणे (९), सामवेल प्रकाश सोनवणे (१) त्यांची ही दोन मुले (रा. सर्व मोरवाडी, नाशिक) किरकोळ जखमी झाले असून, त्यांना गोंदे फाटा येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.