शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: March 3, 2017 01:46 IST

नाशिकरोड : उपनगर पोलिसांनी तिघा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

नाशिकरोड : उपनगर पोलिसांनी तिघा घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. उपनगर उत्तरानगरलेन भूमिधर अपार्टमेंटमधील दमयंतीबेन अमृतभाई रुदानी यांच्या बंद फ्लॅटचा कडीकोंडा तोडून गेल्या २ जानेवारी रोजी ९७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास करीत असताना उपनगर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित सुरेश राजाराम म्हस्के, रा. पिंटो कॉलनी जेलरोड, बाळू ऊर्फ चंद्रकांत काशीनाथ थोरात रा. वणी, ता. दिंडोरी, सनातन शीतल जाना, रा. लक्ष्मण अपार्टमेंट, गणेशवाडी, पंचवटी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी उपनगर व पंचवटी भागांत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच तोळे सोन्याची लगड, चार तोळे चांदीची लगड असा एक लाख ११ हजार ७०० रुपयांचा ऐवज व पंचवटीच्या गुन्ह्यातील पाच हजार २४० रुपयांचे कॉस्मेटिक सामान जप्त केले आहे.सदर गुन्ह्याचा तपास उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक देवराज बोरसे, उपनिरीक्षक जी. आर. जाधव, जी. एफ. इंगळे, अशोक साळवे, मांदळे, के. टी. गोडसे, व्ही. व्ही. गवांदे, के. के. देशमुख, आर. टी. भावले, एम. डी. जाधव, व्ही. के. गिते, एस. आर. काकड, पी. बी. ठाकूर आदिंनी उघडकीस आणला आहे. (प्रतिनिधी)