शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Horrible: नाशिकमध्ये वाहतूक करताना तीन सिलिंडरचा स्फोट, अन्य सिलिंडर हवेत उडाले

By अझहर शेख | Updated: December 9, 2023 19:00 IST

एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे. 

नाशिकमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. गंगापूर रोड येथील शांतिनिकेतन चौक भागात ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधील तीन सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामुळे वाहनातील अन्य सिलिंडर हवेत उडाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

नाशिकमधील गंगापूर भाग हा अतिशय उच्चभ्रू भाग आहे. आजूबाजूच्या इमारती ऋषिराज होरायझन, शैलजा अपार्टमेंट, पंचमी अपार्टमेंट यामधील बालकनी काचा फुटल्या आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर घटना घडली आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की सिलेंडर आणि आयशर टेंपो विखुरला गेला होता. अग्निशमन दल, गंगापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

सिलेंडरचा पत्रा उडून रिक्षावर आदळला होता. यातून प्रवासी आणि रिक्षाचालक थोडक्यात बचावले आहेत. दोन कारचे नुकसान झाले आहे. माजी नगरसेवक शरद पोशिरे यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या घटनेत ६ ते १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

एवढा भीषण स्फोट झाला तरी या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, ही एक दिलासा देणारे ठरले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकBlastस्फोट