शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पाच घटनांमध्ये तीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:17 IST

लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत सोनसाखळी चोरट्यांनी इंदिरानगर व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चार, तर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ या घटनेत चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे.

इंदिरानगर : लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत सोनसाखळी चोरट्यांनी इंदिरानगर व मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चार, तर पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून येत खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत़ या घटनेत चोरट्यांनी दोन लाख ७० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे. या घटनेमुळे महिलावर्गात घबराट पसरली आहे़ दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  पाथर्डी फाट्यावरील प्रशांतनगरमधील रहिवासी कोमल साळवे या शुक्रवारी (दि़९) स्वामी समर्थ केंद्राजवळून पायी जात असताना समोरून काळा रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका संशयिताने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून नेली़ या घटनेनंतर चोरट्यांनी परबनगरकडे मोर्चा वळवून रथचक्र चौकातील भाजीपाला विक्रीचे दुकान बंद करून घरी परतत असलेल्या मनीषा कोतकर (रा़ वामन कृपा हौसिंग सोसायटी) यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरून नेली़ या दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अशोका मार्गावरील फेम सिग्नलजवळ राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी कल्याण येथून आलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दुचाकीवरील संशयिताने खेचून नेल्याची घटना बुधवारी (दि़७) सायंकाळच्या सुमारास घडली़ स्मृती राव (रा़ अ‍ॅब्रेसिया त्रिविनी लॉरेल, बिर्ला कॉलेजमागे, कल्याण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी सात वाजेच्या सुमारासफेम सिग्नलजवळील बँकेजवळून पायी जात असताना दुचाकीवरील संशयिताने त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांचा सोन्याचा हार खेचून नेला़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़नासर्डी पुलाजवळून पायी जात असलेल्या प्रियंका वाघ (रा़ हॅपी होम कॉलनी, नाशिक) या महिलेच्या गळ्यातील दहा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़  या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी