शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-कार अपघातात तीन जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:54 IST

उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देउमराणे : मुंबई-आग्रा महामार्गावर गावाजवळ घडली घटना

उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.         सोमवारी (दि.२१) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कारला ( क्र. एमएच १५ एम ८७१२) ओव्हर टेक करण्याच्या नादात ट्रकने (एमएच ४३ ई १८०६ ) जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारमध्ये असलेल्या पाच जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.

                    गंभीर जखमी असलेल्या तिघांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अज्ञात ट्रकचालकाविरोधात देवळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातातील मृतांची व जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू