शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कोरोनामुळे चोवीस तासांत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST

नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या धक्कादायक रीत्या वाढत असून, गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहेत, तर दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

नाशिक : शहरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या धक्कादायक रीत्या वाढत असून, गेल्या चोवीस तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरातील मृतांची संख्या २९ वर पोहोचली आहेत, तर दिवसभरात ३३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.नाशिक शहरात आता कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्याचप्रमाणे मृतांची संख्यादेखील वाढत आहे. सारडा सर्कल येथील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचार सुरू असताना तिचा गुरुवारी (दि.११) मृत्यू झाला, तर वडाळानाका येथील रेणुकानगर परिसरातील एका ५९ वर्षीय वृद्धास कफ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने शुक्रवारी मृत्यू झाला. याच भागातील वडाळानाका येथील काळे चौकातील ५६ वर्षीय महिलेचेदेखील शुक्रवारीच निधन झाले. दरम्यान, गुरुवारी रात्री शहरात विविध भागांतील २२ संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात गीतांजली कॉलनी, प्रथमेशनगर, गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, गायकवाडनगर, पंचवटीतील कालिकानगर परिसरातील फुलेनगर, भराडवाडी येथील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. कालिकानगर येथील दोघांवर डॉ. झाकीर हुसेन, तर कालिकानगर येथील तिघांवर समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक