शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहरासह जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:57 IST

विषारी औषध सेवन करून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३१) दुपारच्या सुमारास औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी मठाच्या दगडी कमानीजवळ घडली़

नाशिक : विषारी औषध सेवन करून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३१) दुपारच्या सुमारास औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी मठाच्या दगडी कमानीजवळ घडली़  प्रशांत बाळासाहेब देशमुख (३५, रा. जानोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा जानोरी येथील रहिवासी व रिक्षाचालक प्रशांत देशमुख याने दुपारी तीन वाजेच्या सुमारास मठाच्या दगडी कमानीजवळ विषारी औषध सेवन केले़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ इमारतीचे सेट्रिंग काम करीत असताना पडल्याने जखमी झालेल्या युवकाचा गुरुवारी (दि़ ३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. संतोष दगडू तावरे (रा. चेतनानगर, आव्हाडमळा, इंदिरानगर) असे  मृत्यू झालेल्या युवकाचे नाव  आहे.दहा दिवसांपूर्वी काम करीत असता इमारतीवरून खाली पडल्याने त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाली होती. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़ या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शेतामध्ये काम करीत असताना सर्पदंश झाल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना अकोले तालुक्यातील बाºहे येथे गुरुवारी (दि़) सायंकाळी घडली़ गोविंद हरी खाडे (३०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास सर्पदंश झाला़ त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला़ या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू