शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

लोकअदालतीत ४५०० प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:56 PM

अपर जिल्हा सत्र न्यायालय व तालुका विधि सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत ४ हजार ७०४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. दाखल प्रकरणांमधून २५ लाख १९ हजार ३६ रुपयांची वसुली करण्यात आली.

मालेगाव : येथील अपर जिल्हा सत्र न्यायालय व तालुका विधि सेवा समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या लोक अदालतीत ४ हजार ७०४ प्रकरणे निकाली निघाले आहेत. दाखल प्रकरणांमधून २५ लाख १९ हजार ३६ रुपयांची वसुली करण्यात आली.लोक न्यायालयात तालुक्यातील ३० हजार ४८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयात प्रलंबित असलेल्या १ हजार ५६९ प्रकरणांपैकी तडजोड होऊन ३१९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सदर प्रकरणांमधून ३१ लाख ८५ हजार ९४८ रुपयांची वसुली झाली आहे. दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे मिळून ५ हजार २३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. त्यातून ५७ लाख ४० हजार ९८४ रुपये वसुली झाली आहे. लोकअदालतीत १२ पॅनलची नियुक्ती करण्यात आली होती.सदर लोकअदालतीचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एच. मोहंमद, न्यायाधीश ए.एस. गांधी, डी. डी. कुरुलकर, डी. वाय. गौड, एस. जी. लांडगे, ए. के. देशमुख, एम. डी. कांबळे, ए. एम. तामणे, वाय. पी. पुजारी, एन.एन. धेंड, श्रीमती जे. डी. हुशंगाबादे, जे. जे. इनामदार आदींनी पाहिले. लोकअदालतप्रसंगी वकील संघाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Courtन्यायालय