शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटून तीन बैल ठार

By प्रसाद गो.जोशी | Updated: March 28, 2024 14:00 IST

अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

शशिकांत बिरारी, कंधाणे (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातून पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी पाच बैल घेऊन भरधाव वेगाने जाणारी एक कार (क्रमांक एमएच४३एल १०८२) तळंग फाट्यावरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने येथील पाटचारीत पडून झालेल्या अपघातात तीन बैल ठार झाले असून दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत . अपघातग्रस्त वाहन पाटचारीत पडल्याने मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैलांना बाहेर काढले. अपघात घडताच वाहतूक करणारे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

याबाबतची खबर माजी पोलिस पाटील बाळू बिरारी यांनी दूरध्वनी वरुन सटाणा पोलिस स्टेशनला दिली आहे. घटनेची माहिती समजताच सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक खैरनार , दत्ता आहेर घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी अपघातातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून जखमी झालेल्या बैलांना तरुणांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठविले.पुढील तपास सटाणा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेवाळे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात