शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटी रुपयांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:55 IST

आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणूक प्रकरणी इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडको येथे राहणाºया संशयित अफजल अख्तर खान, शदात अफजल खान व शफी नूर मोहम्मद खान या तिघांनी संगनमत करून जुलै २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत गट नंबर ६७० सर्वे नंबर १४१ आडगाव शिवारात असलेल्या फिर्यादीच्या मिळकतीच्या विकास करार नाम्यावर फिर्यादी व त्याचे वडील यांना रस्ता भूसंपादन माध्यमातून मिळणाºया साडेतीन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारून खोटे दस्तऐवज संमती पत्र तयार केले व बांधकाम विकास आराखड्यात बेकायदेशीरपणे बदल करून फसवणूक केली. सदर बाब लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी