शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

खंडणी वसुलीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:07 AM

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० हजारांच्या खंडणीसाठी भाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाऱ्या व्यापाºयाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांची सायंकाळी पोलिसांनी परिसरातून धिंड काढली.

पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० हजारांच्या खंडणीसाठी भाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाऱ्या व्यापाºयाच्या डोक्याला गावठी पिस्तूल लावणाºया तिघा संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या तिघांची सायंकाळी पोलिसांनी परिसरातून धिंड काढली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.१५) सकाळी राजेंद्र भागवत काटकर दिंडोरी रोडवरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी आले. यावेळी संशयित आरोपी सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे या त्रिकुटाने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. दरम्यान, कुणालने त्याच्याजवळील गावठी पिस्तूल काढून राजेंद्र काटकर यांच्या डोक्याला लावत धमकावले. ‘सायंकाळपर्यंत पन्नास हजार रु पये दे, नाही तर तुझा गेम करून टाकू’ असे म्हणून दगड उचलून डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी गर्दी झाल्याने तुला नंतर बघून घेतो असे म्हणून दम दिल्याचे काटकर यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे फिरविली. दरम्यान, पोलिसांनी संशयित सागर जाधव, कुणाल थोरात व सागर भडांगे यांना अटक केली आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.भरेकºयाचा मुलगाभाजीपाला विक्र ी व्यवसाय करणाºया व्यापाºयाकडे खंडणी मागणाºया तिघा संशयित आरोपींमध्ये बाजार समितीत भाजीपाला भरेकºयाच्या मुलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हेच संशयित बाजार समितीत शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मारहाण करून रोकड लुटत असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिस