शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांकडून खंडणी वसुलीसाठी धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:36 IST

गल्लीबोळातील भाई-दादा यांची मजल आता थेट परिसरातील व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी धमकावण्यापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे.

नाशिक : गल्लीबोळातील भाई-दादा यांची मजल आता थेट परिसरातील व्यावसायिकांना खंडणी वसुलीसाठी धमकावण्यापर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. सातपूर, म्हसरूळ परिसरात अशा घटना घडल्याचे उघडकीस आले असून, दोघा गुंडांनी व्यावसायिकांकडे खंडणीची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या घटनेत सातपूर येथील पपया नर्सरीजवळ असलेल्या गुरु कृपा हॉटेल लॉजिंग व बिअर बार येथे संशयित आरोपी लंकेश याने गोंधळ घातला. प्रतीश भास्कर शेट्टी (३६, रा. उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लंकेश याने ४७५ रुपयांचे मद्यप्राशन केले. काउंटरचीही तोडफोड करून धिंगाणा घातला. त्यानंतर (एमएच १५बीटी ३१२५) क्र मांकाच्या दुचाकीवर असलेली तलवार आणून प्रतीश यांना दमदाटी करत धमकावले तसेच १५ हजार रु पये देण्याचा दम भरला. लंकेशने हॉटेलच्या गल्ल्यातील सात हजार ३०० रु पयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. तसेच दुसऱ्या घटनेत हिरावाडी येथे चाकूचा धाक दाखवून एकाने व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी प्रशांत अशोक साळुंके (४३, रा. हिरावाडी) यांनी संशयित सोनू खिरकाडे विरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी