शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

सातपूरमध्ये व्यापाऱ्याला  जिवे ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:09 IST

सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला.

नाशिक : सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला. या प्रकारानंतर पीडित नरेश अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.सातपूरच्या समृद्धनगर येथील रहिवासी नरेश अग्रवाल यांचे अशोकनगर परिसरात दुकान आहे. याच ठिकाणी असलेल्या दुचाकी गॅरेजवाल्यांच्या गाड्या रस्त्यात उभ्या असतात. त्यामुळे नरेश अग्रवाल यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होत असल्याने ते दुचाकी गॅरेजचालकांना रस्त्यात गाड्या उभ्या करून नका, असे समजाविण्यासाठी गेले होते. याचा राग येऊन अशोकनगर येथील रहिवासी बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी नरेश अग्रवाल यांना शिवीगाळ करून दमदाटी करतानाच तुम्हास मारून टाकीन तसेच गाडीही जाळून टाकील, असा दम दिला.त्याचप्रमाणे सशयितांमधील आरोपी बापू युवराज पाटील याने दुकानाची काच फोडून नुकसानही केल्याची फिर्याद नरेश अग्रवाल यांनी फिर्याद नोंदविली असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी