शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

‘ओटीपी’ची माहिती घेऊन ८९ हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:28 IST

कामटवाडा येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक : कामटवाडा येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने कामडवाडा येथील भगवान पोपटराव बिरारी (५२) यांना २१ ते २३ असे सलग तीन दिवस फोन करून आपण स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या युनियन बँकेच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊ न टप्प्या टप्प्याने पैसे काढून तीन दिवसांत तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे बिरारी यांचे खाते युनियन बँक आॅफ इंडियाचे आहे, तर फोन कराणारा अज्ञात स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगत बिरारी यांच्या डेबीट कार्ड सुरक्षितेतेविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गोपनीय माहिती विचारत होता. असे असतानाही बिरारी यांनी त्यांना सलग तीन दिवस अज्ञात व्यक्तींना फोनवरून गोपनीय माहिती सांगितल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Policeपोलिसonlineऑनलाइन