शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

हजारो साईभक्तांची पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 13:20 IST

वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत.

वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत. दिवाळी सणाची सांगता झाली की, साईभक्तांना वेध लागतात ते साईबाबांच्या जन्मोत्सवाचे. कार्तिक पौर्णिमेला प्रतिवर्षी व्यापक प्रमाणावर साजरा करण्यात येतो . महाराष्ट्रातील मुंबई भागातुन तर गुजरात राज्यातून ठिकाठिकाणाहुन साईभक्त शेकडो किलोमीटरची पदयात्रा करून शिर्डी येथे भावभक्तीने हजेरी लावतात व त्या ठिकाणी दिपप्रज्वलन करून उत्सव साजरा करतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा असुन गुजरात राज्यातील वाजदा, बिलीमोरा, नवसारी, बारडोली, सुरत, बड़ोदा, धरमपुर भागातील व लगतच्या परिसरातून साईभक्त मार्गक्र मण करित आहेत. साईभक्तांच्या ग्रुपला गुजरातमधे संघ म्हणून संबोधले जाते. भोजन सामुग्री, प्राथमिक आरोग्य सुविधा पिण्याचे पाणी महिला पदयात्री सुरक्षा अपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी दुचाकी चारचाकी वाहने ग्रुपप्रमाणे ओळखपत्र विशिष्ट कपड़े साईबाबांची मूर्ती असलेली पालखी वाद्यवृंद व साईनामाचा जयघोष करीत असते. मार्गक्र मण करणाऱ्या साईभक्तांमधे युवती व महिलावर्गाची संख्या लक्षणीय असते. सापुतारा-वणी रस्त्यावरून अल्यानंतर जगदंबा देवीच्या दर्शनानंतर पिंपळगाव, निफाड, येवला, शिर्डी अशामार्गक्र मणाचे नियोजन साईभक्तांचे असते. शेकड़ो किलोमीटर अंतर पायी कापावे लागत असल्याने किमान आठ दिवस अगोदर पदयात्रेचे नियोजन आखण्यात येते. साईभक्त लक्ष्मीपूजनानंतर पदयात्रेला सुरु वात करतात. 

टॅग्स :Nashikनाशिक