शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकताच चोराला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 18:11 IST

लासलगाव : चोरलेल्या नवीन मोबाईल मध्ये सिमकार्ड कार्यान्वित केल्या नंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेत सी सी टीव्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिक विश्लेषणद्वारे लासलगावचे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत आरोपी पर्यंत धुळे येथे पोहचले व या सराईत मोबाईल चोराला बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देआरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली

लासलगाव : चोरलेल्या नवीन मोबाईल मध्ये सिमकार्ड कार्यान्वित केल्या नंतर तांत्रिक माहितीच्या आधारावर त्याचा शोध घेत सी सी टीव्ही कॅमेरे फुटेज व तांत्रिक विश्लेषणद्वारे लासलगावचे पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळत आरोपी पर्यंत धुळे येथे पोहचले व या सराईत मोबाईल चोराला बेड्या ठोकल्या.लासलगाव पोलीस स्टेशनला मयुर वाघचौरे यांनी रविवारी (दि.८) मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वाडीलाल जाधव हे करीत होते.सदर गुन्हयाचा तपासाबाबत नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे - वालावलकर व निफाड पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी केलेल्या मार्गदर्शक व सुचनाप्रमाणे यातील गुन्ह्यातील संशयित इसमाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणानुसार मिळलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांच्या पथकाने बाम्हणे ता. साक्र ी, जिल्हा धुळे येथील संशयित संदीप सुरेश पाटील (४०) यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतून श्री समर्थ कृपा इलेक्ट्रॉनिक दुकान लासलगाव येथून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली.आरोपी यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अजुन मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास वाडीलाल जाधव हे करीत आहे.(फोटो ३० लासलगाव)

 

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारी