शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:27 IST

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी

खेडगाव : दिंडोरी तालुक्यातील खेडगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या पंधरवड्यात तिसगाव शिवारातील पेट्रोल पंपावर चोरीची घटना ताजी असताना खेडगावात इलेक्ट्रिकल दुकानातील वस्तूंची चोरी झाली, तसेच बुधवारी (दि.२९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास खेडगाव येथील वणी पिंपळगाव रस्त्यालगत सुरेश गोपाळा सोनवणे यांच्या शेतातील द्राक्षबागेचे एक ते सव्वा लाख रु पये किमतीचे १८० नग ९ फुटी अँगल चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरी केले. तसेच ४० नग दुसऱ्यांदा चोरी करण्याच्या उद्देशाने वस्तीपासून काही अंतरावर मातीच्या ढिगाºयाखाली लपवून ठेवले होते. शिवाय त्याच रात्री भिकाजी रामकृष्ण उगले यांच्या द्राक्ष बागेची पंचवीस ते तीस झाडे हत्याराने कापून नुकसान केले आहे.दरम्याना दोन दिवसांपूर्वी गावामधून चार ते पाच मोटारसायकल बाजूला नेऊन त्यातून पेट्रोल काढून खेतल्याचा प्रकार उघडकीस आला. पेट्रोल चोरीच्या घटना खेडगावमध्ये रोज वाढत असून हे प्रकार थांबण्याकरीता पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे(फोटो ३० खेडगाव)

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी