शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियंत्रणासाठी ४१ नवीन पदे मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:12 IST

राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत.

नाशिक : राज्यातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेला अतिरिक्त पदे निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ नवीन पदे उपलब्ध होणार आहेत.वाहनांची वाढती संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक समस्या यामुळे वाहतूक व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका जनहित याचिकेवर दिलेल्या निकालानुसार गृह विभागाने पोलीस दलातील वाहतूक शाखेसाठी २१४४ पदांची निर्मिती केली असून, त्यानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाला ४१ तर ग्रामीण पोलिसांना ३४ पदे मिळणार आहेत. यासंदर्भाचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने तसेच अनधिकृतपणे उभी केलेली वाहने ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये अशा वाहनांमुळे निर्माण होणारा अडथळा विचारात घेता यातून मार्ग काढण्यासंदर्भात जनहित याचिका दाखल झाली होती.या याचिकेनुसार अतिरिक्त पोलीस बळ देण्यासंदर्भातील आदेश गृह विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार राज्यासाठी पोलीस अधीक्षक - ३, पोलीस उपअधीक्षक- ६, पोलीस निरीक्षक- २७, सहायक पोलीस निरीक्षक- ६३, पोलीस उपनिरीक्षक- १०८, सहायक पोलीस उपनिरीक्षक- २६, पोलीस हवालदार- ३७९, पोलीस शिपाई- ११४३, चालक- २८९ अशी २१४४ पदे निर्माण करण्यास गृहविभागाने मान्यता दिली आहे.आदेश जारी : गृह विभागाकडून मंजुरीनाशिक पोलीस आयुक्तालयासाठी १ पोलीस निरीक्षक, २ सहायक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, २ सहायक पोलीस उपनिरीक्षक, ६ हवालदार, १७ पोलीस शिपाई, १० पोलीस शिपाईचालक असे एकूण ४१ पदे नव्याने मिळणार आहे.नाशिक जिल्हा पोलिसांनादेखील ३४ अतिरिक्त पदे मिळणार आहे. त्यामुळे शहर-ग्रामीण परिसरातील वाहतूक नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय