शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३१ गावांत २२८ विद्युत खांब पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 18:36 IST

वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरणचे कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे .

ठळक मुद्देनिफाड उपविभाग : वादळी पावसाचा तडाखा, रोहित्रांचे नुकसान

निफाड : वादळी पावसाने आण िदहा जुन रोजी वादळी वार्यानी निफाड तालुक्यात गाव व शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलची, विद्युत वाहन करणाऱ्या, तारांचे, रोहित्राचे प्रचंड नुकसान झाले या वादळामुळे निफाड उपविभागातील ३१ गावात २२८ विद्युत खांब पडले आहेत, यामुळे महावितरणचे कंपनीचे प्रचंड नुकसान झाले आहे .महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या निफाड उपविभागांमध्ये सहा कक्ष असून या ६ कक्षात एकूण ३१ गावांचा यात समावेश होतो या सहा कक्षामध्ये निफाड शहर, निफाड ग्रामीण, नांदूरमध्यमेश्वर, उगाव पिंपळस, कसबेसुकेणे या कक्षांचा समावेश होतो. निफाड तालुक्यात मूग रक्षाचा प्रारंभ करताना दिनांक १० जून रोजी वादळी पावसाने आणि १० जुन रोजी वादळी वाºयाने निफाड तालुक्यात शेती परिसरात असलेल्या विद्युत पोलचे, विद्युत वाहन नेणाºया तारांची, ट्रान्सफॉर्मरचे प्रचंड नुकसान झाले.या नुकसानीमध्ये विद्युत पोल पडणे विद्युत पोल वाकणे, विद्युत वाहून देणाºया तारा तुटणे ट्रान्स्फॉर्मरन जळणे, आदीं नुकसानीचा समावेश होतो या सहा कक्षात लघुदाब वाहिनीवरील १६६ विजेचे खांब पडले आहेत त्यात निफाड शहर कक्षात १३ विजेचे खांब, निफाड ग्रामीण कक्षात ५१ विजेचे खांब, नांदूरमधमेश्वर कक्षात ५६ विजेचे खांब, उगाव कक्षात १८ विजेचे खांब, कसबे सुकेने कक्षात १७ विजेचे खांब असे एकूण १६६ विजेचे खांब पडले आहेत. तर या ६ कक्षातील ३१ गावांत उच्चदाब वाहिनीवरील ६२ विजेचे खांब वादळी वाºयाने पडले आहे. त्यात निफाड शहर कक्षात ३ विजेचे खांब, निफाड ग्रामीण कक्षात २८ विजेचे खांब, नांदूरमधमेश्वर कक्षात २० विजेचे खांब, उगाव कक्षात ८ विजेचे खांब, पिंपळस कक्षात २ विजेचे खांब, कसबे सुकेने कक्षात १ विजेचा खांब असे एकूण ६२ विजेचा खांब पडले आहेत. काही ठिकाणी रोहित्राचे नुकसान झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.३१ गावात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शिवारातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहे नुकसानीचा आवाका जास्त असल्याने यंत्रणा पूर्ववत करण्याची कामे अधिक वगाने सुरू आहेत पडलेले सदरची दुरूस्ती करतांना विजेचे खांब दुरूस्त करणे, उभे करणे, तुटलेल्या विद्युत तारा ओढून जोडणे, तुटलेले खांब बदलणे, वाकलेले खांब सरळ करणे ही कामे करावी लागत आहे.निफाड उपविभागांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, वायरमन हे दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्न करीत आहे ही कामे करताना खासगी ठेकेदारांचाही सहकार्य घ्यावे लागत आहे. वादळामुळे पडलेल्या पोलची संख्या १६४ असल्याने सदर पोल उभे करण्यासाठी सर्वाचीच मागणी असल्याने वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयाची व वायरमन यांची धावपळ उडत आहे.दि १० जून रोजी काथरगाव येथे विद्युत पुरवठा वादळामुळे खंडित झाला होता वीज वितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांनी रात्री तातडीने युद्ध पातळीवर प्रयत्न करून रात्री १०.३० वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरू केला.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज