शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

वाळूचे लिलाव होता महसूलही मिळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:17 IST

नाशिक: कारोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असल्याने आता महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकृतपणे वाळू लिलाव करून महसूल वाढीवर भर देण्याचे आदेश दिले. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसही मदतीला घेण्याच्या सुचना गमे यांनी दिल्या.

ठळक मुद्देपोलीसही मदतीला : कामाला लागण्याचे आयुक्तांचे आदेश

 

नाशिक: कारोनाचा प्रादुर्भाव कमी होतांना दिसत असल्याने आता महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी अधिकृतपणे वाळू लिलाव करून महसूल वाढीवर भर देण्याचे आदेश दिले. वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीसही मदतीला घेण्याच्या सुचना गमे यांनी दिल्या.विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्'ांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जळगांव येथून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अहमदनगर येथून जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी, धुळे येथून जिल्हाधिकारी संजय यादव, नंदुरबार येथून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रघुनाथ गावडे, उपायुक्त अर्जुन चिखले, सहआयुक्त स्वाती थविल, उपसंचालक भूमिअभिलेख ए. एस. कुलकर्णी, तहसिलदार नरेश बहिरम, तहसिलदार योगेश शिंदे उपस्थित होते.वाळू लिलावातून महसूल वाढविण्यावर भर देतांना गमे म्हणाले, जिल्हास्तरावर काम करतांना जिल्हाधिकारी यांनी वाळू चोरी कशी रोखता येईल आणि अधिकृतपणे वाळू लिलाव होवून महसूल वाढीवर कसा भर देता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. पर्यावरण समितीकडे गेलेल्या वाळू लिलावाबाबतच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करुन प्रकरणे मार्गी लावावीत. तसेच वाळू लिलावाबाबत सर्वेक्षण करतांना मागील लिलावांचे अवलोकन करून जास्तीत जास्त वाळू लिलाव स्थळांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना गमे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.पावसामुळे पाण्याखाली आलेल्या वाळू्च्या साठ्याचा अंदाज हायड्रोलिक पध्दतीने घेवून प्रत्येक जिल्'ात असणाºया वाळूच्या साठ्याची माहिती तात्काळ सादर करण्याबरोबरच जिल्'ांमधील वाळू चोरी रोखण्यासाठी पोलीस विभागाचीही मदत घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.आॅनलाईन बिल्डींग प्रणाली’बांधकाम व्यवसायिकांना शहरात जागेवर उत्खनन करुन परवाना देण्यासाठी आॅनलाईन ‘बिल्डींग प्रणाली’ राबविण्याबाबत महानगरपालिकेशी चर्चा करण्यात यावी तसेच आॅनलाईन बिल्डींग प्रणालीचा उपयोग केल्यास त्याचा चांगला परिणाम उत्पन्न वाढविण्यासाठी होऊ शकतो असेही गमे यांनी सुचविले

 

टॅग्स :commissionerआयुक्तsandवाळू