शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाबडबारीत अपघातांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:25 IST

देवळा/लोहोणेर : - देवळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनाचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच नंदुरबार आगाराच्या बसला पुन्हा अपघात झाल्याने ...

ठळक मुद्देबसची जीपला धडक; १२ जखमी :

देवळा/लोहोणेर : - देवळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनाचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच नंदुरबार आगाराच्या बसला पुन्हा अपघात झाल्याने अपघातांचे सत्र सुरू आहे. खडकतळे (ता. देवळा ) येथील मालवाहतूक पीकअप पिंपळगाव बसवंत येथे टमाटे विक्र ीसाठी घेऊन जात होती.दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामेश्वर फाट्याजवळ भरघाव वेगात असलेल्या मुंबई -नंदुरबार बसने (एम. एच. २०-बी. एल. ३१०८) पीकअपला (एम. एच.४१-जी ९६८४) जोरदार धडक दिल्याने बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बसच्या चालकाला अधिक उपचारासाठी मालेगाव जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.जखमींमध्ये बसचा चालक फारूक कुरेशी (नंदुरबार ), लीलाबाई साहेबराव भदाणे,साहेबराव पुंडलिक भदाणे ( उंभरटी,साक्र ी), तुषार मनोहर वसावे ( धानोरा ), मारु ती नाथू जाधव, मेघनाथ वसंत पवार ( खडकतळे ), शाम जवशील (बेंगलोर), अनिता रेबेका (बेंगलोर ), अशोक चिंतामण शिंदे (जालना ), सुनंदा अशोक बच्छाव ( माळवाडी ), रॉबिन चांदणे ( देवळाली कॅम्प ), पुष्पलता शिवाजी देवरे ( साक्र ी ) आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad transportरस्ते वाहतूक