शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाणीकपात नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:14 IST

दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली आणि पाणी कपातीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. 

ठळक मुद्दे महापौर कुलकर्णी : गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय

नाशिक : दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७) झालेल्या बैठकीत यावरच चर्चा झाली आणि पाणी कपातीचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कपातीचे संकट घोंगावत असते. यंदा मात्र कपातीची तशी स्थिती नाही. मात्र गेल्या वर्षी दारणा धरणातून काही प्रमाणात मलयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्यानंतर त्यावर नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेत गोंधळ घातला होता. महापौरांना घेराव घालण्याचा प्रयत्नदेखील झाला हेाता. त्यानंतर दारणा धरणात महापालिकेचे चारशे  दशलक्ष घनफूट आरक्षण असतानाही या भागाला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. दारणा धरणाऐवजी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात असल्याने या धरणावर ताण पडत असून अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यत असल्याने प्रशासनाने पाणी कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर चर्चा करण्यासाठी रामायण येथे महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  या वेळी पाणी कपातीचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.  

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMayorमहापौरwater scarcityपाणी टंचाई