शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कधी राज बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज व्यस्त; अखेर भेट झालीच नाही!

By संजय पाठक | Updated: March 9, 2024 17:52 IST

आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते.

संजय पाठक, नाशिकलाेकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणात उतरणार असून आध्यात्मिक गुरू शांतीगिरी महाराज हे नाशिकमध्येमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासााठी त्यांनी पत्र दिले होते. मात्र, कधी राज ठाकरे बिझी, तर कधी शांतीगिरी महाराज यांचे दौरे आणि कार्यक्रम त्यामुळे दोन दिवसांत ही भेट होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होण्याची शक्यता असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. 

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून लढा राष्ट्रहिताचा, संकल्पशुद्ध राजकारणाचा या विषयावर मोहीम राबवत आहेत. या निवडणुकीत अशीच मोहीमराबवण्याचे भक्त परिवाराने जाहीर केले आहे. सात मतदारसंघांत बाबाजी भक्तपरिवाराची मते निर्णायक ठरतील, असे परिवाराचे म्हणणे आहे.

मध्यंतरी बाबाजी भक्त परिवाराने पत्रकार परिषद घेतली तेव्हा शांतीगिरी महाराज यांनी नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर येथून निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला होता. दरम्यान, ५ मार्च रोजी शांतीगिरी महाराज यांनी याच अनुषंगाने राज ठाकरे यांना नाशिक दौऱ्यात भेटण्याची वेळ मागितली हेाती. मात्र, नाशिक मध्ये कधी राज ठाकरे बैठकांमध्ये व्यस्त तर कधी  शांतीगिरी महाराज  व्यस्त त्यामुळे राज यांच्या नाशिक दौऱ्यात चर्चा होऊ शकली नाही. आता मुंबईत ही भेट होणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकRaj Thackerayराज ठाकरेShantigiri Maharajशांतिगिरी महाराज