शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पांझणदेवच्या जि प शाळेला शिकवायला शिक्षक नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 23:06 IST

नांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्या.

ठळक मुद्देविद्यार्थी व पालकांचा मोर्चा थेट पंचायत समतिी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर येऊन धडकला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : आधुनिक शिक्षणातून जग जिंकण्याची स्वप्न रेखाटणार्या महाराष्ट्रात शिकवायला शिक्षक नाहीत. मुलांनी तरी करायचे काय हो असा प्रश्न विचारत पालक व विद्यार्थ्यांनी नांदगाव पंचायत समितीच्या दारात उभे राहून आम्हाला मास्तर द्या हो मास्तर अशा घोषणा दिल्या.पांझणदेवच्या जिल्हा परिषद शाळेला दोन शिक्षक मिळावे ही दीर्घकाळ प्रलंबित मागणी घेऊन विद्यार्थी व पालकांचा मोर्चा थेट पंचायत समतिी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर येऊन धडकला. पहिली ते सातवी पर्यंत वर्ग असलेल्या सदर शाळेस सात शिक्षकांची गरज असतांना तिथे फक्त तीन शिक्षक असल्याने विद्यार्थाची शैक्षणिक हेळसांड होत असल्याची तक्र ार आहे.आमच्या हातात बदलीचे किंवा कायम नियुक्तीचे अधिकार नसल्याचे सांगत प्रशास्नातले अधिकारी विनवणी करीत होते. पण आक्र मक पालक या विनवणीला दाद देत नव्हते अखेर पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी मध्यस्थी करीत प्रशासनाकडुन शिक्षक देण्याचे आश्वासन घेतले. त्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला .तात्पुरत्या शिक्षकाच्या मोबदल्यात प्रशासनाने वेळ मारून नेली असली तरी पालकांची मन:स्थिती योग्य शिक्षक संख्येची आहे. सात अ‍ैवजी तीन शिक्षक आहेत त्यातील एक शिक्षक अधुन मधून शालेय कामकाजानिमित्ताने बाहेर असतात. त्यामुळे फक्त दोन शिक्षक आणि १ ते ७ असे वर्ग घेत आहेत.कायम स्वरु पी शिक्षक देण्याचे अधिकार अम्हाला नाही. पांझन येथे दोन पदे रिक्त आहे. एकाची तात्पुरती व्यवस्था केली आहे. दुसरे शिक्षक बदली काळात देण्याची व्यवस्था करु कायम स्वरु पी शिक्षकाची मागणी वरिष्ठकडे केली आहे.- एन जी ठोके, प्रभारी गट शिक्षण अधिकारी, नांदगांव.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी