शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
3
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
4
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
5
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
6
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
7
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
8
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
9
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
10
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
11
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
12
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
13
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
14
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
15
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
16
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
17
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
18
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
19
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
20
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?

सोमेश्वर कॉलनीतून दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:23 IST

सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : सातपूरच्या सोमेश्वर कॉलनीतील तिडके मळा परिसरातून चोरट्यांनी ५० हजार रुपयांची किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोमेश्वर कॉलनीत सुनील सोमनाथ पालवे याने घराजवळ लावलेली एमएच १५ जीपी ७२६८ या क्रमांकाची दुचाकी गुरुवारी (दि.९) रात्री ८ ते शुक्रवारी (दि. १०)सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी (दि.१२) सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार धात्रक पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातपूर, श्रमिकनगर, गंगापूररोड, गंगापूरगाव आदी भागात भुरट्या चोऱ्या वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.साडेनऊ लाखांची फसवणूकनाशिकरोड : विहितगांव सौभाग्यनगर येथील बंगल्याबाबत व्यंकटेश देवस्थानच्या परवानगीची माहिती न देता साठेखत करून साडेनऊ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पद्माकर बापुराव कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३ मे २०१६ ते २७ मार्च २०१८ या काळात संशयित रवींद्र परशराम ओझा रा. जगताप मळा याने स्वत:च्या मालकीचा रोहाऊस करिता व्यंकटेश देवस्थान परवानगीबाबत माहिती न देता व एचडीबी फायनान्शियल सर्व्हीसेसचा सदर बंगल्यावर बोजा असतांना देखील १७ मे २०१८ रोजी साठेखत करून दिले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी