शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून विविध ठिकाणांहून दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:20 IST

शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे़

नाशिक : शहरात दुचाकी चोरीच्या घटना सुरूच असून, चोरट्यांनी विविध परिसरांतून पाच दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी गंगापूर, पंचवटी, सरकारवाडा व नाशिकरोड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गंगापूर व पंचवटी पोलिसांनी चार दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे़  गंगापूर रोडवरील चेतन जोशी यांची दुचाकी (एमएच १८, एएम ४९३६) चोरट्यांनी सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागे असलेल्या झाडाखालून चोरून नेली़ पंचवटी हनुमानवाडीतील मैत्रीपुष्प अपार्टमेंटमधील रहिवासी आदित्य येनारे यांची दुचाकी (एमएच १५ जीएच ८४१५) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ वरवंडी येथील रहिवासी गोकुळ नवले यांची दुचाकी (एमएच १५, एफआर ३९५८) चोरट्यांनी रविवार कारंजावरील गोरेराम लेनमधून चोरून नेली़ दिंडोरी रोडवरील लामखडे मळ्यातील रहिवासी शंकर वाघमारे यांची दुचाकी (एमएच १५, सीएन ७२०३) चोरट्यांनी मार्केट यार्डातील चोरून नेली़ द्वारकाजवळील काठेगल्लीतील रहिवासी दीपक नराळे दुचाकी (एमएच १५ एफई ४४९५) चोरट्यांनी लक्ष्मीनारायण मंदिराजवळून चोरून नेली़दोघांना ताब्यात घेतलेसिटी सेंटर मॉलजवळील दुचाकी चोरीमध्ये गंगापूर पोलिसांनी संशयित वैभव आनंदसिंग पवार (२०, सिडको) व अमोल कोंडाजी बागुल (१९, रा. क्रांतीनगर) या दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून पल्सर हस्तगत केली आहे़ तर पंचवटी पोलिसांनी संशयित आकाश दत्तू चारोस्कर व विकी किशोर बजाज या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ९७ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे