शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत चेंबरवरील झाकणाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:01 IST

हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल्याने चेंबर उघडे पडले आहे.

पंचवटी : हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅक दरम्यान महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या चेंबरवरील झाकणे चोरी जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंचवटी महापालिका प्रशासनाने चेंबरवर झाकणे टाकलेली होती, मात्र भुरट्या चोरट्यांनी सदरची झाकणे चोरून नेल्याने चेंबर उघडे पडले आहे.गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यांनी पालिकेच्या मालमत्तेवर नजर ठेवल्याने कधी लोखंडी जाळ्या चोरी जाणे तर कधी चेंबरवरील झाकणे चोरणे असे प्रकार वारंवार घडत असल्याने पालिकेचे नुकसान होत आहे. हिरावाडीतील जॉगिंग ट्रॅकला लागून अनेक चेंबर्स आहे या चेंबर्सवर काही दिवसांपूर्वी संरक्षित झाकण टाकण्यात आले होते, मात्र भुरट्या चोरांनी बहुतांशी चेंबरवरील सिमेंट काँक्र ीटचे चाकण चोरून नेले आहे. पाटकिनाऱ्याचा परिसर असल्याने गाजर गवत उगवलेले असून, याठिकाणी गाय आणि शेळ्या अनेकदा चरण्यासाठी फिरत येत असतात. चेंबरवर झाकण नसल्याने चेंबरमध्ये मोकाट जनावरे पडून जखमी होतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक