शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीमध्ये पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:14 IST

मखमलाबाद रोडवरील एका सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

पंचवटी : मखमलाबाद रोडवरील एका सोसायटीमधील बंद सदनिकेचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व अंदाजे सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाख रु पयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घरफोडी प्रकरणी शिवनेरी प्राइड इमारतीत राहणारे सुजित प्रभाकर खांदवे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. खांदवे हे शेतकरी असून, पिंपळनारे येथे शेतावर गेले होते. त्यादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले सुमारे सहा तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड असा सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी सकाळी इमारतीत राहणाऱ्या सदस्याला खांदवे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यानंतर त्यांनी खांदवे यांना माहिती दिली.खांदवे घरी आले असता घरातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच सव्वा लाख रुपयांची रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी घरफोडीची तक्र ार दाखल केली आहे. खांदवे यांना बागेचे पैसे मिळाले होते. रंगपंचमी असल्याने बँक बंद होती म्हणून सदर रोकड घरी ठेवली होती. सदरची रक्कम खत विक्रेत्यांना देण्यासाठी ठेवली असल्याचे समजते.पोलीस निरीक्षकांची गस्तमखमलाबाद रोडवरील शिवनेरी प्राइड इमारतीत गुरु वारी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ज्या रात्री घरफोडी झाली त्या रात्री पंचवटी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक रात्रपाळीवर गस्त घालत होते, असे समजते. पोलीस ठाणेप्रमुखाच्या आॅनड्युटीमध्ये लाखो रु पयांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आल्याने गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :theftचोरीPoliceपोलिस