शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीची धडक देऊन चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:19 IST

कृषिनगर जॉगिंग ट्रॅकरोड परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक देत खाली पाडून त्यांच्या खिशातील महागडा मोबाइल चोरट्यांनी पळविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.९) सायंकाळी घडला.

नाशिक : कृषिनगर जॉगिंग ट्रॅकरोड परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीस दुचाकीची धडक देत खाली पाडून त्यांच्या खिशातील महागडा मोबाइल चोरट्यांनी पळविल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि.९) सायंकाळी घडला.याप्रकरणी योगेश महादू पालवे (२८, रा. सिद्धार्थनगर, कॉलेजरोड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते कृषिनगर जॉगिंगट्रकजवळील रस्त्याने पायी चालत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या पॅण्टच्या खिशातील मोबाइल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एस. व्ही. शेंडकर करत आहेत.खिडकीतून मोबाइलची चोरीनाशिक : खिडीकीतून रॉडच्या सहाय्याने बेडवरील २७ हजार रुपयांचा मोबाइल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार मटालेनगर, खुटवडनगर येथे घडला आहे. याप्रकरणी भारती नितीन कुलकर्णी (५०, रा. न्यू मटालेनगर, खुटवडनगर) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार २७ जूनच्या रात्री त्यांच्या बंगल्याच्या मागील खिडीकतून चोरट्याने रॉडच्या सहाय्याने त्यांचा बेडवरील २७ हजार रुपयांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी