शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दोन बुलेटसह चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:27 IST

सिन्नर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन बुलेटसह चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. न्यायालयासमोर, विजयनगर येथील गुरुकृपा निवास येथून शनिवारी रात्री महेश अशोक आरखडे यांची बुलेट मोटारसायकल (क्र . एमएच १५ इसी ०८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.

ठळक मुद्देचोरट्यांकडून वाहनांमधील पेट्रोल काढण्याचेही प्रकार सर्रास घडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन बुलेटसह चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. न्यायालयासमोर, विजयनगर येथील गुरुकृपा निवास येथून शनिवारी रात्री महेश अशोक आरखडे यांची बुलेट मोटारसायकल (क्र . एमएच १५ इसी ०८२८) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.याबाबत आरखडे यांनी पोलिसांत चोरीची तक्रार दाखल केली आहे.ऋ षिकेश भगवान क्षत्रिय यांची बजाज पल्सर दुचाकी (क्र. एमएच १५ एचडी ०६९४) कुंभार लेन येथून शनिवारी रात्री साडेनऊ ते रविवारी पहाटे पावणेचारच्या दरम्यान चोरीला गेली. तर वंजारी समाज मैदानातून हीरो-होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एमएच १५ इसी ३५९५) चोरून नेली. याबाबत दुचाकीमालक दिलीप काटे यांनी तक्रार दिली आहे.विजयनगर भागातील ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव चांदोरे यांची बुलेट चोरट्यांनी बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून चोरून नेली. अ‍ॅड. चांदोरे पुण्याला सहकुटुंब गेले होते. त्यांच्या बंगल्याच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यांची बुलेट (क्र. एमएच १५, एफझेड ८८२७) नेली. चोरट्यांनी बंगल्याचा दरवाजा तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सिन्नर शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिक हैराण झाले आहे. शहरातील चौका-चौकात रात्रीच्या वेळी उभ्या केलेल्या दुचाकींकडे चोरट्यांचा डोळा असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. शिवाय चोरट्यांकडून वाहनांमधील पेट्रोल काढण्याचेही प्रकार सर्रास घडत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी