शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

युध्द थांबविण्यासाठी विद्यार्थांनी केली प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 23:30 IST

अभोणा : संपूर्ण जगातील मानवजातीला चिंतेत टाकणाऱ्या रशिया - युक्रेन या दोन युरोपियन देशांमध्ये सुरू असलेला युद्ध संघर्ष तत्काळ थांबविण्यात यावा. यासाठी देसगांव (ता. कळवण) येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना करीत युद्धात कामी आलेल्या दोन्ही देशांतील सैंनिकांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी युद्धाचा निषेध करणारे प्रतीक सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या गणवेशाला तर युद्धाची भीषणता दाखविणारे कोलाज चित्र शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते.

ठळक मुद्देअभोणा : आदिवासी आश्रमशाळेत मृत सैनिकांना वाहिली श्रध्दांजली

अभोणा : संपूर्ण जगातील मानवजातीला चिंतेत टाकणाऱ्या रशिया - युक्रेन या दोन युरोपियन देशांमध्ये सुरू असलेला युद्ध संघर्ष तत्काळ थांबविण्यात यावा. यासाठी देसगांव (ता. कळवण) येथील शासकीय आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रार्थना करीत युद्धात कामी आलेल्या दोन्ही देशांतील सैंनिकांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी युद्धाचा निषेध करणारे प्रतीक सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आपल्या गणवेशाला तर युद्धाची भीषणता दाखविणारे कोलाज चित्र शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते.मुख्याध्यापक बी. एन. देवरे यांनी यावेळी युध्दाची दाहकता व भविष्यातील त्याच्या दुष्परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून देतानाच याक्षणी कोणत्याही देशाला विरोध अथवा समर्थन न करता संपूर्ण जगाला शांततेची गरज आहे, असे प्रतिपादन केले. प्राथमिक शिक्षक किशोर भिसे यांनी ह्यजागतिक शांतता काळाची गरजह्ण या विषयावर विवेचन करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षक निंबा चव्हाण, राजाराम पवार, गंगाधर लांडे, अशोक खांडवी, नीलेश कासार, संदीप वाघ, रामसिंग राजपूत, वनिता चव्हाण, रंजना गायकवाड, दिलीप दांडगे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. (०५ अभोणा)

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा