शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजी अखेर शमली, दोन्ही गटांचे अखेर मनोमिलन! दादा भुसेंच्या मध्यस्थीला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:14 IST

Shiv Sena News: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनेमध्ये धुसफूस सुरू होती. पक्षात दोन गट पडल्याची चित्र समोर आल्यानंतर चर्चा सुरू झली होती. अखेर यावर तोडगा काढण्यात यश आले. 

Nashik News: गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत वाढलेली गटबाजी शमवण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडक सूचनेनंतर पक्षाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन्ही गटाच्या नेत्यांची एकत्रीत बैठक घेतल्यानंतर आता संबंधितांचे मनोमिलन झाले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गेल्या दोन दिवसांपासून पक्षाच्या सर्व कार्यक्रमांना पक्षाचे उपनेते विजय करंजकर, अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख प्रविण तिदमे एकत्र हजेरी लावत आहेत.

विशेष म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र आल्यानंतर आता युवा सेनेचे पदाधिकारीही एकत्र आले आहेत. युवा सेनेच्या मध्यंतरी स्थगित झालेल्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यास संबंधित राजी झाले आहेत. रविवारी ) यासंदर्भात बैठक पार पडली.

पक्षाचे नेते आणि मंत्री दादा भुसे तसेच मीतभाषी आणि कोणत्याही गटातटात पडणारे नसले तरी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा उपनेते अजय बोरस्ते यांचा एक गट तर राजू लवटे, विजय करंजकर आणि प्रवीण तिदमे यांचा दुसरा गट असल्याने पक्षातील बहुतांश नेते, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते या दोन गटांत विभागले गेले. त्यातच पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी हे दुसऱ्या गटाला धार्जिणे असल्याचा आरोप करण्यात आला होता.

युवा सेनेतील गटही एक

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दोन्ही गटात मध्यस्थी केल्यानंतर रविवारी (दि.१५) युवा सेनेतील गट तटातील वादही थांबले आहेत. रविवारी युवा सेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली. यावेळी योगेश बेलदार, रूपेश पालकर, हर्षदा गायकर, ठाकरे आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNashikनाशिकPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024