शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्यात एका दिवसात नवे दहा रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 22:50 IST

देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : व्यापारी असोसिएशनतर्फे जनता कर्फ्यू

देवळा : शहर व परिसरात गुरुवारी एकाच दिवसात दहा कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील कोरोना पॉॅझिटिव्हरुग्णांची संख्या आता १९वर पोहोचली आहे.आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या देवळा शहरात चार दिवसात १५ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे. विविध प्रतिबंधक उपाययोजना शहरात राबविण्यात येत आहेत. तालुक्यात गुंजाळनगर येथे २, सरस्वती वाडी १, खुंटेवाडी येथे १ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. देवळा शहरात ५ जुलैपर्यंत व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीयांनी जनता कर्क्यू घोषित केला आहे. ााहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रतिबंधदेवळा शहरातील वैद्यकीय व्यवसायवगळता इतर सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत. कोरोनाचे रु ग्ण सापडलेला परिसर हा कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून, येथे बाहेरून येणाºया नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील ५० संशयित रु ग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असता दहा व्यक्तींचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासन सतर्क : तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे कसोशीने पालन करावे. सर्व नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात येणार असून, प्रशासन सतर्क झाले आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांच्या सहकार्यामुळेच आतापर्यंत कोरोनाला दूर ठेवण्यात आपण यशस्वी ठरलो. कोरोनाच्या या महामारीला तोंड देण्यासाठी व शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.- ज्योत्स्ना आहेर,नगराध्यक्ष, देवळा

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या