शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट पाचवरून पोहचला दीड टक्क्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 01:43 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात  रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ टक्क्यावर आला आहे. 

नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असून, त्यातून संसर्गाचे प्रमाणही कमी झाल्याने जिल्ह्यात  रूग्ण व संसर्गात येणाऱ्यांमध्ये लागण होण्याच्या प्रकारात दहा दिवसात कमालीची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी ५.०४ असलेला पॉझिटिव्हिटीचा रेट आता १.६७ टक्क्यावर आला आहे. एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत पोहोचून, मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. बेडची कमतरता निर्माण होऊन रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची  फरपट झाली होती. जून महिन्यात रूग्ण संख्या कमी होऊन पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले. गेल्या दहा दिवसांपासून नाशिक, मालेगाव क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातील रूग्ण संख्येत घट होऊन पॉझिटिव्हिटीच्या दरात घसरण झाली आहे. जिल्ह्यात दररोज सरासरी सात हजार कोरोना रुग्णांची चाचणी केली जात असून, त्यापैकी दीडशे ते दोनशे रूग्ण बाधित सापडू लागले आहेत. ८ जून रोजी ५,२६१ रूग्ण संख्या आता ३,४७७ पर्यंत घरसली तर पॉझिटिव्हिटीचा रेट ५.०४ वरून १.६७ पर्यंत पोहोचला आहे. नाशिक क्षेत्रात १.७६, ग्रामीण भागात १.४० व मालेगाव क्षेत्रात ०.३३ टक्के इतका रेट आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या