शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव परिससरातील दहा बाधित कोरोनामुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST

आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव शहर आणि कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी येथे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयंत्रणेला यश : शासन नियमांंंची काटेकोर अंमलबजावणी

लासलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव शहर आणि कोरोनामुक्त झाला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासन नियमांची काटेकोर अंमलबजावणी येथे करण्यात आली आहे.नाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे आढळला होता. त्याच्या संपर्कातील सात जण कोरोनाबाधित झाले होते. या सर्वांना उपचारानंतर कोरोनामुक्त केले गेले. तर निरंक झालेल्या लासलगावला आणखी धक्का बसला तो पंधरा दिवसानंतर. मुंबई येथे कांदा विक्री करणारा कोरोनाबाधित सापडल्याने मात्र, शासनाच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करीत लासलगाव ग्रामपंचायतीला कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यात यश आले. त्या बाधिताचीही कोरोनामुक्ती झाली.आतापर्यंत १० जणांची कोरोनावर मात करत घरवापसी केली आहे. प्रशासनाने बाधित रुग्ण सापडल्यानंतर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करीत सील केले. सॅनिटायझर फवारणी केली. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांना होम क्वॉरण्टाइन करीत कोरोना चाचणी केली. त्यात अनेकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना पुन्हा सुखरूप घरी पाठविण्यात आले.लासलगाव परिसरातील विविध गावात कोरोना आटोक्यात असला तरी किरकोळ खोकल्यासह कोरोनासदृश लक्षणे असली तर तातडीने उपचारासाठी आरोग्य केंद्रात यावे, असे आवाहन लासलगाव कोरोना कोविड उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम शेंद्रे यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य