शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पेठ ग्रामीण रु ग्णालयाच्या गळतीवर तात्पुरती मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:16 IST

पेठ : येथे सुरू असलेल्या पावसाने येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना त्यातच उपचार घ्यावे लागत असल्याच्या लोकमत वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडपत्रीच्या साहाय्यने तात्पुरती मलमपट्टी केली.

पेठ : येथे सुरू असलेल्या पावसाने येथील ग्रामीण रुग्णालयात पाणी साचल्याने रुग्णांना त्यातच उपचार घ्यावे लागत असल्याच्या लोकमत वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ताडपत्रीच्या साहाय्यने तात्पुरती मलमपट्टी केली.येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या वरच्या भागात छत नसल्याने पावसाचे पाणी थेट इमारतीच्या मध्यवर्ती भागात रुग्ण नोंदणी कक्षात येत असल्याने रुग्णालयातच तळे साचले. यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या आजारी रु ग्णांना पावसाच्या पाण्यातच उभे राहण्याची वेळ आली होती. याबाबत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनीही तक्रार केली. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्याने संबंधित विभाग जागा झाला. इमारतीच्या गच्चीवर ताडपत्री टाकून तात्पुरता आडोसा केला असून, मलमपट्टी झाली असली तरी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे रुग्णांनी सांगितले. अन्यथा ताडपत्री फाटल्यास मागील पाढे पंचावन्न अशी म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य