शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

चैत्र यात्रोत्सवानिमित्त विंध्याचल स्थानकावर तात्पुरता थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:52 IST

मनमाड: चैत्र यात्रोत्सवासाठी विंध्याचल येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी पाहता या स्थानकावर काही प्रवाशी रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मनमाड जंक्शन स्थानकावरून विंध्याचल येथे जाणाºया भाविक प्रवाशांची मोठी गैसोय दूर झाली आहे.

मनमाड: चैत्र यात्रोत्सवासाठी विंध्याचल येथे जाणाऱ्या प्रवाशांची मोठया प्रमाणात होणारी गर्दी पाहता या स्थानकावर काही प्रवाशी रेल्वे गाड्यांना तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मनमाड जंक्शन स्थानकावरून विंध्याचल येथे जाणाºया भाविक प्रवाशांची मोठी गैसोय दूर झाली आहे.विंध्याचल येथे भरणाºया चैत्र नवरात्री यात्रोत्सवासाठी नाशिकसह औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील प्रवाशी भाविक मोठया संख्येने मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून विंध्याचलकडे जातात.याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाच्या वतीने दहा गाड्यांना विंध्याचल येथे २५ मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत तात्पुरता थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.--------------------------------------विंध्याचल येथे थांबा देण्यात आलेल्या गाड्या* गाडी क्र मांक - १२३३५ अप भागलपुर ङ्क्त लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस* गाडी क्र मांक ङ्क्त१२३३६ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - भागलपुर एक्सप्रेस* गाडी क्र मांक ङ्क्त १५६४६ अप गुवाहाटी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस* गाडी क्र मांक ङ्क्त १५६४५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - गुवाहाटी एक्सप्रेस*गाडी क्र मांक ङ्क्त १५६४८ अप गुवाहाटी - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस*गाडी क्र मांक ङ्क्त १५६४७ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस - गुवाहाटी एक्सप्रेस* गाडी क्र मांक ङ्क्त १२१४२ अप पाटलीपुत्र - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस*गाडी क्र मांक ङ्क्त १२१४१ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ङ्क्त पाटलीपुत्र एक्सप्रेस*गाडी क्र मांक ङ्क्त १२१६८ अप मंडू - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस*गाडी क्र मांक ङ्क्त १२१६७ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस मंडू एक्सप्रेस

टॅग्स :Nashikनाशिक