शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वडाळानाका परिसरात बंगल्याच्या आवारात टेम्पोला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:00 IST

भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वडाळानाका येथील मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात अगदी बंगल्यांच्या भींतीला लागून उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने (एम.एच.१५ एसक्यू ९२४४) अचानकपणे पेट घेतला.

ठळक मुद्देअवघ्या काही मिनिटांतच टेम्पो आगीच्या भक्ष्यस्थानी अर्ध्या तासात आग विझविण्यास जवानांना यश

नाशिक : वडाळानाका परिसरातील एका बंगल्यात उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने अचानकपणे बुधवारी (दि. ६) संध्याकाळी पेट घेतला. यामुळे बंगल्याच्या आवारात असलेले लाकडी फर्निचरही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बंबासह तत्काळ दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. अवघ्या अर्ध्या तासात जवानांनी आग आटोक्यात आणली.याबाबत अधिक माहिती अशी, भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वडाळानाका येथील मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात अगदी बंगल्यांच्या भींतीला लागून उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने (एम.एच.१५ एसक्यू ९२४४) अचानकपणे पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच टेम्पो पुढील बाजूने आगीच्या संपुर्णपणे भक्ष्यस्थानी पडला. यामुळे बोळीत असलेले लाकडी फर्निचरही पेटण्यास सुरूवात झाली. आगीच्या ज्वाला व काळाकुट्ट धूर आकाशात उठू लागल्याने बंगला मालकाने तत्काळ शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात संपर्क साधून मदत मागितली. घटनेची माहिती मिळताच अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन तौसीफ शेख, घनश्याम इंफाळ, उदय शिर्के, अनिल गांगुर्डे हे एक बंबाच्या सहाय्याने अवघ्या दोन मिनिटांत दाखल झाले. बंबचालक देविदास इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. संध्याकाळी पावणे पाच वाजता आग लागली. अवघ्या अर्ध्या तासात आग विझविण्यास जवानांना यश आले.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात