नाशिक : मागील आठवड्यात ६ अंशावर असलेले नाशिकचेतापमान गुरुवारी (दि.९) ६.९ अंश इतके नोंदविले गेले. तापमानात वाढ झाली असली तरी वातावरणातील गारवा कायम असून पहाटेच्या सुमारास गारठा अधिक जाणवत आहे.वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नाशिककरांना गारठ्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तापमानाचा पारा 7 अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 01:49 IST