शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
2
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
3
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
4
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
5
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
6
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
7
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
8
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
9
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
10
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
11
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
12
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
13
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
14
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
15
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
16
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
17
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
18
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
19
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
20
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...

सांगवीत बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 19:12 IST

सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ...

सिन्नर : तालुक्यातील सांगवी येथे मुक्तसंचार करत असणारी बिबट्या मादी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाली. त्यामुळे शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.गेल्या महिनाभरापासून तीन बछड्यांना जन्म देवून ही बिबट्या मादी नांदूरमध्यमेश्वर कॅनॉलच्या चारी नंबर दहा लगतच्या परिसरात मुक्तपणे वावरत होती. त्यामुळे शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसांपूर्वी एक बछडा निदर्शनास आल्यानंतर वनविभागाने संजय विठोबा घुमरे यांच्या ऊस क्षेत्रालगत पिंजरा लावण्यात आला होता. शुक्रवारी (दि.४) रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंजºयाचे फाटक पडण्याचा आवाज झाला होता. सदरची माहिती वनविभागास कळविण्यात आली. वनविभाग अधिकारी शरद थोरात व कर्मचारी मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता बिबट्या मादी जेरबंद झाली होती. आजही बिबट्याचा एक बछडा त्या ठिकाणी असल्याचे परिसरातील शेतकरी सांगतात. दोन दिवसांपूर्वी चांगदेव घुमरे यांच्या उसाच्या शेतात एक बछडा पकडण्यात आला होता. वनविभागाच्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकwildlifeवन्यजीवleopardबिबट्या