शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:43 IST

शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा स्वराज प्रतिष्ठानकडून तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

नाशिक : शहरातील विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा स्वराज प्रतिष्ठानकडून तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.  गंगापूररोडवरील एका लॉन्समध्ये कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, प्रमुख पाहुणे म्हणून भारत विकास समूहाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, रमाकांत जाधव, प्राचार्य राम कुलकर्णी, हेमंत राठी, नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक समिना मेमन, कोंडाजी आव्हाड, अ‍ॅड. आकश छाजेड, प्रीतिश छाजेड, नगरसेवक वत्सला खैरे आदी उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, पिनल वानखेडे, जि. प. सभापती मनीषा पवार, त्वचारोग तज्ज्ञ हेमांगी सागर, नगरसेविक आशा तडवी, उद्योजिक शिल्पा राका, डॉ. आशालता देवळीकर, कल्याणी दसककर, दीपाली चांडक, उमा बच्छाव, योगीता खांडेकर, शिल्पी अवस्थी, प्रज्ञा तोरस्कर, मोनालिसा जैन, आर. जे. दर्शना, पूनम बेडसे, मनीषा अहेर, नेहा खरे, रंजिता शर्मा, विद्या आहेर, प्राजक्ता अत्रे, मीना निकम-परुळेकर यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :WomenमहिलाNashikनाशिक