शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक, महिलांना पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:10 IST

इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहयोगिनी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

ठळक मुद्दे‘इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्टस’चा उपक्रम

नाशिक : इनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे रविवारी (दि. १३) भविष्यातील सजग नागरिक घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर समाजाला कुटुंब मानत वंचित घटकांसाठी समाजसेवेत स्वत:ला झोकून देणाºया महिलांना सहयोगिनी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.गंगापूररोड परिसरातील एका सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा प्रा. दीपाली चांडक, शिला देशमुख, सचिव सरोज दशपुते, सुरेखा महाले, डॉ. मीनल पलोड आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विजया भडके, मंदा वायले, भारती उगले, सीमा टावरी, इंदू कातकाडे, मंदाकिनी भागवत, रूपाली जाधव, कीर्ती बांगडिया, प्रज्ञा कुलकर्णी, संध्या परदेशी यांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सहयोगिनी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिता शहा, माधुरी महाजन यांनी केले.असे आहेत पुरस्कारार्थीइनरव्हील क्लब आॅफ जेन-नेक्ट नाशिक यांच्यातर्फे ज्ञानदानातून सजग नागरिक घडविण्याचे काम करणाºया व्ही. जे. कापडणीस, सविता बागुल, गणपत भोये, सुवर्णा कोथमिरे, दीपक उशीर, शैलेश शिंदे, एस. एल. अहिरे, एस. डी. महाले, ए. जी. पवार, मथुरा मोरे, के. आर. शेजवळ, चंद्रकांत अहिरे, एस. एच. गुंजाळ, बी.ए. गायकवाड, ओम शिरोडे, मुक्ता गायकर, अमित जगदाळे आदी शिक्षकांचा यावेळी नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकWomenमहिला