शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
7
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
8
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
9
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
10
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
11
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
12
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
13
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
14
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
15
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
16
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
17
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
18
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
19
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
20
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या

डोंगरगाव विदयालयात वृक्षारोपणासाठी शिक्षक अन् कर्मचाऱ्यांनी खोदले खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 13:45 IST

मेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत.

ठळक मुद्देशाळेत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्र म असतोच,

लोकमत न्यूज नेटवर्कमेशी : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य आजारामुळे अद्यापही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरु झालेल्या नाहीत. शासनाचे अद्यापही शाळा सुरू करण्याबाबत सपष्ट असे आदेश नाहीत, त्यामुळे कर्मचारी वर्ग व पालक संभ्रमात आहेत.सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचा प्रत्येक शाळेत दरवर्षी वृक्षारोपणाचा कार्यक्र म असतोच, परंतु सध्या विद्यार्थी नसुन सुध्दा देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील कृष्णाजी माऊली विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वृक्ष लागवडीसाठी लागणारे खड्डे खोदले आहेत.सोशल डीस्टन्सिगचे नियम पाळून आणि मास्क व सॅनिटायझरचा उपयोग करून खड्डे खोदकाम केले आहे. लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्र म संपन्न होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात चांगला पाऊस होत असल्याने वृक्ष लागवड लांबणीवर पडू नये म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. सावंत व कर्मचारी यांनी स्वत: खड्डे तयार करु न वृक्षारोपण करण्याचा आणि संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकSchoolशाळा