शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

आप कार्यकर्त्यांकडून डाॅक्टर, वकिल, इंजिनियरची वेषभूषा करून मोफत चहा आणि पकोडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 14:45 IST

'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत  सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमार परिसरात "चहा-पकोडे" मोफत वाटत आंदोलन केले.

ठळक मुद्देआम आदमी पार्टीचे केंद्र, राज्य सरकार विरोधात आंदोलन वाढत्या बेरोजगरीविरोधात "चहा-पकोडे" वाटप करून सरकारचा निषेध मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे, मोदी-फडणवीस हाय हायची घोषणाबाजी

नाशिक'दोन कोटी रोजगार प्रतिवर्षी देणार' असे आश्वासन देत मोदी सरकार 2014 साली सत्तेत आले होते.पण आता 4 वर्ष झाली पण हे सरकार ना रोजगार देत आहे ना उद्योगपूरक शासकीय योजना बनवीत असल्याचा आरोप करीत  सरकारता निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टी,युवा आघाडी ने शालिमार परिसरात "चहा-पकोडे" मोफत वाटत आंदोलन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये युवकांना 2 कोटी रोजगार देण्याचे वचन दिले होते. परंतु नवीन रोजगार निर्माण झालेच नाही शिवाय नोटबंदी, GST च्या तुघलकी निर्णयाने अनेक रोजगार बुडाले. आणि आता प्रधानमंत्री युवकांना पकोडे विकून रोजगार मिळविण्याचे सल्ले देत सल्याचा आरोप आपने केला आहे. याचा निषेध करण्यासाठी याप्रसंगी डाॅक्टर, वकिल, इंजिनियर यांची वेशभुषा करून कार्यकर्त्यांनी नागरीकांना मोफत चहा पाजला आणि मोदी-फडणवीस हाय हाय, नोकरी नाही- बेरोजगार नाही या सरकारला लाज नाही, रोजगार न देणाऱ्या सरकारचा निषेध असो, भाई मांगे-नोकरी; बहन मांगे नोकरी, मालाला दाम-हाताला काम मिळालंच पाहिजे यासारख्या घोषणांनी निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात आंदोलनाला प्रतिसाद मिळाला.आगामी काळात खोटारड्या मोदी-फडणवीस सरकारला मत न देण्याचेही नागरीकांनी बोलून दाखविले. व जो मंदिर-मस्जिद च्या अस्मितेच्या राजकारणाऐवजी शाळा, रोजगार, आरोग्य याचे राजकारण करेल अश्याच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन यावेळी प्रभाकर वायचळे, युवाध्यक्ष योगेश कापसे, जितेंद्र भावे, स्वप्नील घिया, एकनाथ सावळे, अनिल कौशिक, अल्ताफ शेख, महेंद्र मगर, सुमित शर्मा, अल्बाशी शेख, साहिल सिंग, शुभम पडवळ, रमेश मराठे काका, विनायक येवले, विश्वजित सावंत आदी उपस्थित होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकAAPआपagitationआंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस