शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी रेल्वेस्थानकावर तोतया टीसीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:27 IST

इगतपुरी येथील रेल्वेस्थानकात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मंगला एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एका तोतया टीसीला अटक केली. त्याच्यावर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इगतपुरी : येथील रेल्वेस्थानकात लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांनी मंगला एक्स्प्रेसमध्ये असलेल्या एका तोतया टीसीला अटक केली. त्याच्यावर इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.इगतपुरी रेल्वेस्थानकात मंगला एक्स्प्रेस आली असता गाडीच्या पुढच्या जनरल डब्यात रेल्वे सुरक्षा बलाचे विकास साळुंके हे गस्त घालत असताना त्यांना एक इसम टीसीसारखा गणवेश परिधान करून गाडीत तिकीट चेक करताना दिसून आला; मात्र त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने साळुंके यांनी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे सतीश खर्डे, गजानन जाधव, विशाल पाटील व इगतपुरीचे टीसी बी. बी. आहेर यांना तत्काळ डब्याजवळ बोलावून घेतले. त्यानंतर सदर तोतया टीसी शंकर तातेराम शितोळे (३२) याची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ खोटा बिल्ला सापडला.तो पांढऱ्या रंगाचा शर्ट घालून, हातात पावती पुस्तक, गळ्यात क्रॉस बॅग घेऊन तिकीट चेक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्याविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाचे विकास साळुंके यांनी फिर्याद नोंदविली असून, त्याच्यावर भादंवि कलम १७०, १७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तो बुलडाणा येथील रहिवासी असल्याचे आढळून आले.अधिक तपास इगतपुरी लोहमार्ग पोलीसचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी