शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:51 IST

वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.

ठळक मुद्देएकलहरे : राख उचलण्याचे आवाहन

एकलहरे : येथील वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे.एकलहरे ग्रामपंचायत ग्रामसभा दिनांक ११ आॅक्टोबर रोजी केलेल्या ठरावान्वये राखेच्या बंधाºयातील व कंपन्यांच्या गुदामामधून राख वाहतूक करणाºया वाहनांद्वारे मोफत राख वाहून नेली जाते.राखेची वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचीही समस्या निर्माण होते. यावर उपाययोजना करण्यासाठी राख वाहतूक करणाºया वाहनधारकांकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या आदेशाने विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत स्वच्छता कर आकारणी ग्रामपंचायतीमार्फत करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक वाहनचालकाने किमान १०० रुपये प्रतिदिन प्रतिवाहन स्वच्छता कर भरावा. त्यातून राखेमुळे खराब झालेल्या रस्त्याची साफसफाई व पाणी मारणे आदी कामे केली जातील, असेही सरपंच मोहिनी जाधव यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायतelectricityवीज