शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

टँकर- दुचाकी अपघातात डॉक्टरवाडीचा युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 17:14 IST

नांदगाव : लग्नाला अवघा एक महिना शिल्लक असतानाच, अपघातात नवरा मुलगा ठार झाल्याची दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नांदगांव मनमाड रस्त्यावर हिसवळ बुद्रुक वळणावर टँकरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक गंभीर जखमी झाला. याच रस्त्यावर टँकरच्या धडकेत १७ दिवसांत दोघांना जीव गमवावा लागला असून, तीन जणांना अपंगत्व आले आहे. अनियंत्रित वेगात धावणाऱ्या इंधन टँकरमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, त्यावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुचाकी क्र. १५/एफ के ६०६१ हिस टँकरने धडक मारली. त्यात दुचाकीवरील जनार्दन सावळीराम वाघीरे (२२, रा.डॉक्टरवाडी, ता नांदगांव) हा जागीच ठार झाला, तर अंकुश भागीनाथ डोळे (२५, जतपुरा ता.नांदगाव) गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या जनार्दनचे फेब्रुवारी महिन्यात लग्न ठरले होते. तो सर्पदंशाने मयत झालेल्या काकांच्या दशक्रियेला डॉक्टरवाडी येथे आला होता. तो व त्याचा मावसभाऊ अंकुश हे दोघे निफाड साखर कारखान्यावर कामाला चालले होते. दोघे ऊसतोड कामगार होते. रात्री उशिरा त्याच्यावर डॉक्टरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात