शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदीचा आदेश डावलून तांगा शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 23:37 IST

दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील शेतमालकाला पूर्वसूचना न देता तांगा शर्यत भरविल्याप्रकरणी व लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वणी : दिंडोरी तालुक्यातील हस्ते दुमाला येथील शेतमालकाला पूर्वसूचना न देता तांगा शर्यत भरविल्याप्रकरणी व लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश झुगारल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हस्ते दुमाला येथे दगडमाड शिवारात शेतीक्षेत्र गट क्र मांक २१० हे सोनीराम गावित यांच्या मालकीचे आहे. त्यांची कोणतीही परवानगी न घेता रामभाऊ गायकवाड, हरिश्चंद्र गायकवाड, बाळू राऊत (सर्व रा. हस्ते दुमाला) यांनी लॉकडाउन असताना जमावबंदीचे आदेश धाब्यावर बसबून तांगा शर्यतीचे आयोजन केले होते. घोडा, बैल, भिरके यांना या ठिकाणी आणण्यात आले व शर्यत सुरू करण्यात आली. शर्यत ऐन रंगात असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस पाहताच बघ्यांनी पळ काढला. मात्र, सहा दुचाकी व तीन पिकअप जीप पोलिसांनी जप्त केल्या. प्रकाश कडाळे (हस्ते दुमाला), जयराम गवळी (टाक्याचा पाडा), मोहन राऊत (नागाईपाडा), पांडुरंग झिरवाळ (खुंटीचा पाडा), रामचंद्र राऊत (चिमणपाडा) आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस